पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
छायाचित्रं- संग्रहीतPandharpur Live Online- llमुंबई - पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.दोन दिवसांपासून महाराष्ट्रावर ढगांची गर्दी…
