देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश
Pandharpur Live - मुंबई- देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. या यादीत ७६.५२ % पसंती त्यांना मिळाली आहे. त्यांचा या यादीत पाचवा क्रमांक लागला आहे.…
