पोलीसदादा काळजी घ्या… मुंबईत गेल्या 24 तासात 4 पोलिस कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यु
Pandharpur Live online-मुंबई, 13 जून: पोलिस कर्मचारी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे राहून आपला कर्तव्य पार पाडत आहेत; पण कोरोनाशी लढणाऱ्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईत…
