चिंताजनक… पंढरीत आढळुन आलेल्या ‘त्या’ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात 145 जण…. संपर्कातील आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता!

         Pandharpur Live -  प्रशासनाच्या कुशल नियोजनामुळे कोरोनामुक्त झालेल्या भुवैकुंठ पंढरी नगरीत ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच 1 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने कांही दिवसांपासुन सुटकेचा नि:श्‍वास सोडलेल्या पंढरपूरकरांची…

आषाढी यात्रेच्या तोंडावरच पंढरीत व करकंब मध्ये कोरोना रूग्ण… तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी ‘त्या’ रूग्णाची तपासणी केलीच नव्हती!

Pandharpur Live - ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर एक कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याचे समजते. याचबरोबर तालुक्यातील करकंब येथेही एक कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याचे समजते. पंढरीत आढळून आलेला रूग्ण हा…

2 जुलै रोजीच पालख्यांचे प्रस्थान होईल… शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे: गृहमंत्री देशमुख

Pandharpur Live -          पंढरपूर, दि.27:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत ठेवून  पालखी सोहळ्याचे नियोजन केले.  पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत…

पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pandharpur Live Online- SATARA- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शैलैत प्रत्युत्तर दिले. ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, अशा…

पंढरीतील अरविंद आर्वे यांचे वृध्दापकाळाने निधन

Pandharpur Live - पंढरपूर: आटपाडी येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातील  सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी अरविंद आर्वे (वय 71) यांचे शुक्रवार, दि. 26 जुन रोजी वृध्द्पकाळाने दु:खद निधन झाले. महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल…

शहिद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी… गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला ग्वाही

Pandharpur Live -              सोलापूर, दि.२७: पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य…

स्वेरीत राजर्षी शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन

 स्वेरीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अभिवादन  करताना अमर जाधव, माजी उपायुक्त, मुंबई पोलीस व मॅनेजिंग डायरेक्टर, इनोवेटिव इन्फोकॉम अँड आय.टी. पार्क्स प्रा.ली. आणि सर्व…

केश कर्तनालय, ब्युटी पार्लर सुरु होणार- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले परवानगी आदेश

Pandharpur Live -                  सोलापूर, दि.26:  सोलापूर जिल्हयात पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू करण्यास उद्यापासून (दि.27) अटी शर्तींच्या अधिन राहून…

पंढरपूर शहर परिसरात 4 दिवस संचारबंदी

Pandharpur Live - पंढरपूर शहराच्या 10 किलोमिटर परिसरात 4 दिवसाची संचारबंदी करण्यात येणार आहे. दि. 29 जुन ते 2 जुलै या कालावधीत ही संचारबंदी लागु असेल.आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर सदर संचारबंदी लागु होणार…

मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी… जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश… अटी, शर्ती पाळाव्या लागणार!

Pandharpur Live -सोलापूर दि.25:- जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह आणि घर व घराच्या परिसरात अटी शर्तींच्या अधिन राहून लग्न समारंभास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद…