माऊलींच्या चल पादुका शिवशाही बसमधुन पंढरीकडे मार्गस्थ
पंढरपूर लाईव्ह- आज आषाढ शुद्ध दशमीला (ता. ३०) आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या चल पादुका पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. पादुकांसोबत वीस लोकांची यादी आळंदी देवस्थानने तयार केली होती. दिंडीवाल्यासोबत एक पुजारी,…
