माऊलींच्या पादुका घेवुन आलेले शिवशाही एस.टी. चालक तुषार काशिद यांचा जिवा सेनेकडून सत्कार
पंढरपूर (प्रतिनिधी):- यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे भुवैकुंठ पंढरीत भरणार्या लाखो वारकर्यांच्या उपस्थितील आषाढी यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला. परंतु परंपरेनुसार येणार्या प्रमुख संतांच्या पालख्या मात्र शिवशाही एस.टी. बसमधुन पंढरीत आणण्यात आल्या.…
