सोलापूर जिल्ह्यात 237 कैद्यांची अंतरिम जामिनावर मुक्तता

Pandharpur Live -             सोलापूर, दि.23- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य शासनाच्या उच्चस्तरीय शिफारसीनुसार सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील कैद्यांनाही अंतरिम जामिनास पात्र केले होते. जिल्हा…

तासाभरात मिळतोय प्रवासासाठीचा ई-पास… ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

Pandharpur Live -          सोलापूर, दि. 23 : कोरोना विषाणूच्या काळात सोलापुरात अडकून पडलेल्या मजूर, गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पास काढावा लागतो. पूर्वी चार-पाच दिवस लागणारा…

पुरेशा पावसाशिवाय पेरणी नको…. कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Pandharpur Live -             सोलापूर- पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.             श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली. बैठकीस…

सोलापूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात जादा शुल्क आकारल्यास करा तक्रार… जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली ग्रामीण आणि शहरासाठी समितीची स्थापना

Pandharpur Live - सोलापूर- खाजगी रुग्णालये रुग्णांकडून उपचार नियंत्रित दरापेक्षा जादा शुल्क आकारणी करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्या…

कोरोनामुक्तीचा पंढरपूर पॅटर्न : कोरोनामुक्तीसाठी पंढरपूर तालुका प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांची यशस्वी गाथा

Pandharpur Live -        सोलापूर शहराखालोखाल मोठे असणाऱ्या पंढरपुर शहराला  कोरोनामुक्त करणे त्याचबरोबर कोरोनाचा प्रसार होऊ न देण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद आणि माहिती कार्यालयाने अतिशय समन्वयाने काम केले.त्यामुळेच आज…

आजारी रूग्णांची विशेष काळजी घेतली जाणार… ग्रामीण भागातील रूग्ण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जि.प. सतर्क

Pandharpur Live -            सोलापूर, दि. 22 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. रूग्णसंख्या कमी करण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष…

“कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज, शेळवे येथे सर्व शिक्षकांसाठी e-content डेव्हलपमेंट डिलिव्हरी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन”

Pandharpur Live -          श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज, शेळवे, पंढरपूर यांनी माध्यमिक,  उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षकांसाठी सहा दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील  सर…

स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या ऑनलाईन प्रोग्रामला सुरुवात

Pandharpur Live -पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल  इंजिनिअरिंग या विभागाकडून दि. २२ जून ते २६ जून २०२० या कालावधीमध्ये ‘डिझाईन थिंकिंग अॅप्रोचेस इन  इंजिनिअरिंग’ या…

चौथ्या स्तंभाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर विनोद पञे यांना विधान परिषदेवर पाठवा…..!

Pandharpur Live -पत्रकार संरक्षण समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी...!पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद पत्रे यांना राज्यपाल साहेबांनी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार…