स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा राजू शेट्टींनी पुकारलेल्या आंदोलनाला मंगळवेढा तालुक्यातील संपूर्ण दूध उत्पादक व दुध संघांनी संकलन बंद ठेऊन 100% पाठिंबा दिला व या आंदोलनाची सुरवात डोणज येथील ग्रामदैवत असलेल्या महासिद्ध देवास अभिषेक घालून तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार यांच्या हस्ते करण्यात आला.
नंतर दूध गोरगरीब लोकांना मोफत वाटून सांगता केली..या वेळी नंदुरशाखा अध्यक्ष शंकर संगशेट्टी उपाध्यक्ष महादेव येडगे हॅटसन दूध संकलन केंद्र अरळी चेअरम अमृत पवार व्हाईस चेअरमन संतोष पवार हणमंत चव्हाण।ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले सचिन जिगजेणी महादेव सोडली विनायक देसाई अतुल चव्हाण, रावसाहेब संपांगे व शेकडो शेतकरी उपस्थित होते..


