👁 11 Views

आज पंढरपूर शहरात 13 तर ग्रामीणमध्ये 8 कोरोना पॉझिटीव्ह… एकुण 185 जणांवर उपचार सुरु

आज पंढरपूर शहरात 13 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 8 अशा एकुण 21 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सध्या एकुण 185 जणांवर उपचार सुरु आहेत.  अशी माहिती पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *