👁 9 Views

अरे बापरे! उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी 174-कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

लोहारा
प्रतिनिधी बाळु माशाळकर
🔹 दि. 30/07/2020 रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 508 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 503 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.  
508
* पाठवलेले स्वाब नमुने – 508
* प्राप्त रिपोर्ट्स – 503
* पॉझिटिव्ह – 174
* निगेटिव्ह – 250
* इनक्लुझिव्ह – 79
* प्रलंबित -05
……………

Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती  खालीलप्रमाणे आहे. 
🔹 उमरगा:- 47
🔹 तुळजापूर:- 35
🔹 कळंब:-21
🔹 वाशी:- 14
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 49
🔹 लोहारा:- 02
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1163
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 514
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 600
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 49

◼️वरील माहिती. दि  31/07/2020 रोजी दुपारी 02:00 वाजेपर्यंत ची आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *