Pandharpur Live News : पंढरपूरात महसूल सप्ताहाचा शुभारंभ, पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय स्तरावरील उत्कृष्ट तहसिलदार पुरस्कार प्रदान
उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण,लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण पंढरपूर दि.(01):- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आज महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील महसूल कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचा वर्षभरातील…