सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कै.सुधाकरपंत परिचारक आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कै.राजूबापू पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषि…
संपुर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ नेते, माजी आमदार, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक आणि पंढरपूर तालुक्यातील सर्वसमावेशक राजकीय उभरतं नेतृत्व राष्ट्रवादी चे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजुबापु पाटील यांना पत्रकार संरक्षण…
पंढरपूर: प्रतिनिधी - कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. हे वेबिनार उत्साहात संपन्न झाली…
सोलापूर, दि. 20: श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथील नवीन बी ब्लॉक येथे कोविड-19 कक्ष स्थापन करण्यासाठी 20 खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) जलद…
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 281 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 44 तर ग्रामीण मध्ये 55 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण…
महाराष्ट्रातील नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचा-यांचे वेतनाची सहाय्यक अनुदानाची रक्कम दि.22/8/2020 म्हणजे गणपती उत्सवापूर्वी न मिळालेस दि.24/8/2020 पासुन महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी काम बंद व बोबांबोंब आंदोलन करणार- सुनील वाळुजकर यांचा इशारा सध्या करोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढलेला असताना नगरपरिषदे मधील मुख्याधिकारी, सर्व विभाग प्रमुख, संवर्ग कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, मुकादम, शिपाई, सफाई कामगार हे शहरातील भाजी मार्केटमधील गर्दी रोखणे, किराणा व मेडीकल दुकानात होणारी गर्दी रोखणे, शहरात बाहेर गांवहुन आलेल्या व येणा-या लोकांची प्रत्येक घर ते घर जाऊन माहिती घेऊन सर्व्हे करणे व डॉक्टरांच्या साह्याने तपासणी करणे, दररोज ज्या घरांचा सर्व्हे झाला आहे अशा घरातील संशयीत बाधीत रूग्ण यांचेवर लक्ष ठेवण्याचे ही कामकरीत आहे. इतर शासकीय विभागातील 50% कर्मचारी शासनाच्या निर्देशानुसार कार्यरत आहेत परंतू नगरपरिषदेमधील सर्वच 100% कर्मचारी करोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम आपला जीव धोक्यात घालुन करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नगरपरिषदेच्या सर्व कर्मचा-यांच्या वेतनासाठी देण्यात येणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम 1 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना देणे आवश्यक असताना अद्याप पर्यंत वेतनाची सहाय्यक अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न मिळाल्याने महाराष्ट्रातील 339 नगरपालिका मधील कर्मचारी वेतनापासुन वंचित राहिले आहेत. दि.22/8/2020 रोजी गणेश उत्सव साजरा करण्य़ासाठी गणेश उत्सवापूर्वी कर्मचा-यांचे वेतन दि.22/8/2020 पूर्वी सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न मिळाल्यास दि.24/8/2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा नगरपालिके समोर काम बंद करून बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे अधयक्ष डॉ.डी.एल.कराड, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी दिली.
पंढरपूर- ‘शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना अनेक महान व्यक्तींचा संपर्क आला. असेच एक साधे, सरळमार्गी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजाबापू पाटील होय. त्यांचे मागील आठवड्यात निधन झाले. कै.राजूबापू पाटील समाजातील अनेकांचे…
पंढरपूर ता.१९ : आज जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने पंढरपूर फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशन संघ पंढरपूर यांनी जागतिक फोटोग्राफर दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा केला. सुरुवातीस तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी…
नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक, आरोग्यसमिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्या तब्येती मधे सुधारणा होत आहे. ते आता लवकरच जनतेच्या आरोग्य सेवेस पुन्हा रुजु होणार आहेत. …