प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी सुनील गोरे यांची निवड
गरीब, शोषित, वंचित समाजासाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी सुनील गोरे यांची निवड करण्यात आली आहे. सुनील गोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून…
