मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कृषी योजनांचा शुभारंभ…. ‘विकेल ते पिकेल’ अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

          मुंबई, दि. 10 : शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास…

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद

            मुंबई, दि. 10 : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महाविद्यालयीन  काळ अतिशय महत्त्वाचा असतो. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सध्या हे सगळे वेळापत्रकच बदलेले आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच  स्वच्छता, सामाजिक अंतर पाळणे, आरोग्य, आहार याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे क्रीडा राज्यमंत्री कुमारी…

राज्यपालांच्या हस्ते स्मशानभूमी कर्मी, स्वच्छता कामगार, भाजी विक्रेते, पोलीस यांसह कोविड योद्ध्यांचा सत्कार

            मुंबई, दि. 10 : कोरोना उद्रेकानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपल्या कार्याच्या माध्यमातून अविश्रांत सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस अधिकारी यांसह जनसामान्य कोविड योध्यांचा राज्यपाल…

प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

            सोलापूर,दि.10: ग्रामीण भागात 108 व इतर रूग्णवाहिका आहेत. मात्र त्या वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवा त्वरित मिळावी. प्रशासनाने प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी, याची काळजी…

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची ग्रामीण विभागीय संस्था म्हणून निवड

○ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण समिती कडून सामाजिक उद्योजकता, स्वच्छता, प्रतिबद्धतेसाठी निवडपंढरपूर: प्रतिनिधीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद सन २०१९-२० मध्ये शिक्षण मंञालयाच्या नोडल एजन्सी कडून घेण्यात आलेल्या स्वच्छता…

पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करा घरीच कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

            सोलापूर,दि.9: सोलापूर जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बियाणे कंपन्याही पुढच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे पुरवठा करण्याच्या मानसिकतेत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनचे बियाणे तयार करावेत, असे आवाहन जिल्हा…

सरकोली येथील श्रीभैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. बिभीषण रणदिवे यांचा सत्कार

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील  श्रीभैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. बिभीषण रणदिवे यांचा सर्व शिक्षक स्टॉप कडून श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. पंढरपूर तालुक्याचे…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 337 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरपूर तालुक्यात शहर- 36 तर ग्रामीणमध्ये 35 जण पॉझिटीव्ह! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 337 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 36 तर ग्रामीण मध्ये 35 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात…

कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय

         सोलापूर, दि.8: राज्यातील कोरोनाग्रस्तांना शासनाने दिलासा दिला असून कोरोना चाचणीसाठी एनएबीएल आणि भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (आयसीएमआर) मान्यता दिलेल्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्यांचे दर आणखी कमी केले आहेत. पूर्वीच्या दरापेक्षा हे दर…

स्वेरीचा सेंटीलायन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर(ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा हैद्राबाद येथील सेंटीलायन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व…