कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा – छगन भुजबळ ; कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत छगन भुजबळ यांची खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा
मुंबई, दि. 15 : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून…
