
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 26674जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 730 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 138 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 12 तर ग्रामीण मध्ये 30 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.




Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी


