सोलापूर जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू
सोलापूर, दि.17 : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1)…
