चंद्रभागेच्या वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम उभारा! राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस ची मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात उभारण्यात आलेले महिला चेंजिंग रूम मागे येऊन गेलेल्या वादळी वाऱ्यात व महापुरात उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेचे पवित्र स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांसाठी नव्याने…
