👁 9 Views

पंढरपूर – बेडमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेले १५ लाख ७० हजारांचे दागिने चोरट्यांकडून लंपास

Pandharpur Live : पंढरीतील एका फर्निचर व्यापाऱ्याने आपल्या घरातील बेडमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेले 15 लाख 70 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना पंढरपुरात घडली आहे.
 

 …………….

 Advet.  


……………

विशेष म्हणजे ही चोरी नेमकी कधी झाली याची त्यांच्यासह घरातील कोणालाच कल्पना नव्हती.

दरम्यान अजित फडे यांच्या घरातून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा एकूण 15 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची तक्रार त्यांच्या पत्नी संजीवनी फडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक अरुण पवार आणि त्यांच्या टीमने घराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *