👁 10 Views

पंढरपूर तालुक्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातुन सर्वाधिक पगाराची नोकरी मिळवणारा विद्यार्थी सिंहगडचाच! ○ १० लाखांचे पॅकेज घेणारा वैभव कोळवले पंढरपूर तालुक्यातील पहिला विद्यार्थी

○ सिंहगडचे वैभव कोळवले यांना बायजू” कंपनीकडून १० लाखांचे वर्षिक पॅकेज

पंढरपूरप्रतिनिधी

एसकेएनसिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टीपंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या वैभव कोळवले या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून “बायजू” या नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट ऑफिसर प्रासमीर कटेकर यांनी दिली.

………….
Adv


………….

  “बायजू” ही जगातील सर्वात मूल्यवान शैक्षणिक क्षेत्रातील माहिती देणारी कंपनी आहेभारतातील “सर्वात आवडती शाळा” शिक्षण ऍप ची निर्माती “बायजू” कंपनीने केली आहेया कंपनीत  ते १२ मधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूलआकर्षक आणि प्रभावी शिक्षणकार्यक्रम तसेच एनईईटी आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी या कंपनीकडून घेण्यात येते.

आज ऍपमध्ये ७० दशलक्षांपेक्षा जास्त नोंदणीकृत विद्यार्थी आणि . दशलक्ष वार्षिक पेड सदस्य आहेत१७०० हून अधिक शहरांतून दररोज सरासरी ७१ मिनिटे ऍपवर एखादा विद्यार्थी खर्च करत असताना,  शिक्षणाचा संपूर्ण नवीन मार्ग तयार करीत आहे.  २०१९ च्या सुरुवातीच्या काळातसंपूर्ण ऑफलाइनऑनलाईन शिकण्याच्या अनुभवात रूपांतरित करण्यासाठी “बायजू” कंपनीने शैक्षणिक खेळांची पालो अल्टोआधारित निर्माती “ओस्मो” विकत घेतली२०२० मध्येबायजू ने “व्हाईटहॅट जूनियर” ही एक भारतीय शैक्षणिक माहिती देणारी कंपनी देखील मिळविलीही कंपनी विद्यार्थ्यांना परस्पर संवादकोडींगअभ्यासक्रम उपलब्ध करते. “बायजू” हा भारतीय क्रिकेट संघाचा अधिकृत प्रायोजक देखील आहेजागतिक स्तरीय शिक्षण अनुभव प्रदान करणेबायजू प्रोग्राम शिकणे इत्यादींवर ही कंपनी काम करते.

बायजू” ऍप प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेगळ्या पद्धतीने आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीनुसार अद्वितीय शिक्षण शैलीनुसार तयार करण्यासाठी डिझाइन केले आहे.

   “बायजू” कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडेउपप्राचार्य डॉस्वानंद कुलकर्णी,  ट्रेनिंग ऑफिसर डॉराजश्री बाडगेप्लेसमेन्ट ऑफिसर प्रासमीर कटेकरडॉचेतन पिसेडॉश्याम कुलकर्णीडॉबाळासाहेब गंधारेडॉअल्ताफ मुलाणीडॉसंपत देशमुखडॉश्रीगणेश कदमप्राअतुल कुलकर्णी,  प्राभारत आदमिलेराजाराम राऊत आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक  शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *