पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने स्वागत

 पंढरपूर: प्रतिनिधी कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेली अभियांत्रिकीची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन स्वागत करण्यात आले,…

७ फेब्रुला शिर्डीत होणार महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभेची राज्य बैठक व मेळावा

 माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर करणार बैठकीला संबोधित: विजय काळे  अहमदनगर (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र राज्य प्रांतीक तेली समाज महासभेची राज्यस्तरीय बैठक  यावर्षी शिर्डी येथे होणार आहे.  अखिल भारतीय  तेली  महासभेचे राष्ट्रीय…

लाईट बिल जास्त येण्याची कारणे व कायदा

Pandharpur Live पुणे (विवेक गोसावी ) : 31 मीटर चे रिडींग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीचे नाव, ID प्रूफ, आणि रिडींग घेतल्या तारखेला त्याची सही घेणे, पुढल्या वेळेस हे रिडींग ३० दिवसांनी घेतले जाते का…

मोठी बातमी : 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा होणार बाद, पण आधी जाणुन घ्या हे नियम व अटी!

Pandharpur Live Onlineनवी दिल्ली : मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किंवा एप्रिल 2021 पर्यंत व्यवहारातून बाद केल्या जातील असं सांगितलं आहे.…

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पुतळ्याचं अनावरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा पार

 Pandharpur Live Online : मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्याच श्यामाप्रसाद मुखर्जी चौकामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज…

राम मंदिरासाठी पंढरपूरकर मोठा निधी देतील-आमदार प्रशांत परिचारक

देशातील जनतेचे जीवन प्रभुश्रीरामाशिवाय पुर्णच होवु शकत नाही. pagead2.googlesyndication.com . पंढरपूर अध्यात्मिक नगरी असून येथील नागरिक भाविक व दानशुर आहेत. त्यामुळे आयोध्येत बनत असलेल्या श्रीराम जन्मभुमि मंदिरास पंढरपूरकर मोठ्या प्रमाणात मदत करतील, अशी…

स्वेरीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

 स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी बी.फार्मसी चे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, स्वेरीचे कॅम्पस इनचार्ज…

जिल्हा वार्षिक योजनेचा 349.87 कोटी रुपयांचा आराखडा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि. 23:- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 साठीच्या 349.87 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेऊन वार्षिक योजनेसाठी 95 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी…

धक्कादायक… पुण्यातील जगप्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला भीषण आग

Pandharpur Live Online पुण्याच्या मांजरी परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे समोर आले आहे. आगीच्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या…

पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. श्वेता निलराज डोंबे तर स्विकृत नगरसेवक पदी जगदिश मधुकर जोजारे, शिवाजी दिगंबर अलंकार व विजय परमेश्वर वरपे यांची निवड

Pandharpur Live :पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ.श्वेता निलराज डोंबे यांची निवड करण्यात आली. तर नामनिर्देशित सदस्य म्हणून जगदिश मधुकर जोजारे, शिवाजी दिगंबर अलंकार व विजय परमेश्वर वरपे यांची निवड करण्यात आली.पीठासीन…