पंढरपूर : सातारा-पंढरपूर एसटी बसवर 10 ते 12 दरोडेखोरांनी दगडफेक करून एसटीवर ताबा मिळवल्याची माळशिरसजवळील पिलीव घाटात ही घटना घडली. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
Pandharpur Live Online पिंपरी - प्रेम संबंधातून महिला उपनिरीक्षकाशी झालेल्या वादातून पोलिस ठाण्यातच पोलिसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अनिल संपत निरवणे…
Pandharpur Live Online : राज्यातील वीज बिल थकबाकीदारांची आता बत्ती गुल होणार आहे. ग्राहकांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना दिले आहे. त्यानंतरही…
येथील भोसले चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बोहरी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे यांनी नुकतीच वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली.त्याचे उदघाटन करताना पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ.साधनाताई भोसले सोबत स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ…
सोलापूर,दि.20: जिल्ह्यातील मारापूर ता. मंगळवेढा येथील पक्षी बर्ड फ्लू सदृश रोगाने मरण पावल्याने हा परिसर नियंत्रित क्षेत्र तर मारापूर लगतच्या 10 किलोमीटर परिसर सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित केला आहे कार्यक्षेत्रात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. संबंधित तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने सर्व कुक्कुट फार्म, परसातील कुक्कुट पक्षांची तपासणी करावी. पक्षी मृत झाल्यास नियंत्रण कक्षाला (9822809064, 9527769179) माहिती द्यावी. कुक्कुट पालकांनी पक्षी मृत अथवा आजारी असल्यास तालुका पशुसंवर्धन अधिकारी (7083175999, 9049394733) संपर्क करावा.काय घ्याल दक्षता- एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळून आल्यास मृत पक्षांच्या संपर्कात अन्य पक्षी किंवा प्राणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी.· आजारी पक्षाची वाहतूक किंवा विक्री करू नये.· सतर्क क्षेत्रात जीवंत किंवा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आणि उपकरणे यांची वाहतूक करू नये.· सतर्क क्षेत्रात 5 किलोमीटर परिसरात पक्षांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्रीची दुकाने, वाहतूक बंद राहील.· सतर्क क्षेत्रातील पक्षी खरेदी-विक्रीसाठी कोणत्याही बाजारात नेता येणार नाही.· आवश्यकतेनुसार मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करावी.
पंढरपूर: प्रतिनिधीअभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात सद्याच्या परिस्थितीमध्ये सिंहगड शिक्षण समुह प्लेसमेंट मध्ये सर्वाधिक पुढे असुन जगातील नामांकित कंपन्यात चालू शैक्षणिक वर्षांत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या १४३१ विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीतून नोकऱ्या मिळून…
Pandharpur Live Onlineप्रयागराज विवाहबाह्य संबंध म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप' नाही. घटस्फोट न घेता विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, असा निर्वाळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिला. याचिका…
पंढरपूर, दि. 14:- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी 331 मतदान केंद्रावर मतदान…
पंढरपुर : प्रतिनिधीबिर्लासॉफ्ट डोमेन, एंटरप्राइझ, डिजिटल तंत्रज्ञानाची जोडणी करून ग्राहक आणि त्यांच्या पारिस्थितिक प्रणालीसाठी व्यवसाय प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी काम करत आहे "बिर्लासाॅफ्ट" कंपनीत ग्राहकांचा व्यवसाय चालविण्यात मदत…
मकरसंक्रांती च्या निमित्ताने भुवैकुंठ पंढरीतील श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरात सुंदर अशी विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती, आष्टर कारनेशन, ऑरकेट, बिजली, ग्लाॅडीओ ह्या फुलांपासून ही सजावट करण्यात…