औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे होणारच! – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Pandharpur Live Online : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्यावर देेखील सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्तार म्हणाले, संभाजीनगर हा शिवसेनेच्या अस्मितेचा मुद्दा आहे, शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला…

फडणवीस पुन्हा गरजले… “मी पुन्हा येणार!”

पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचा अधिकार आपल्याला आज नाही; मात्र उद्या, परवा तो मिळेलच असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'मी पुन्हा येणार'  'पुन्हा मुख्यमंत्री होणार' असा आशावाद व्यक्त केला.…

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  यावेळी पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी…

Photo : भोगी निमीत्त श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस विविध पारंपारीक अलंकार

बुधवार दिनांक १३/०१/२०२१ रोजी मार्गशीर्ष कॄ.३० भोगी निमीत्त श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस विविध पारंपारीक अलंकार परीधान करण्यात आले आहेत. त्यावेळी घेतलेले छायाचित्र.

पोलिसांच्या हालचालीमुळे 4 मुली कोणाचे सावज न ठरता सुखरुप घरी

 पुणे 13  (विवेक गोसावी ) :- माहितीनुसार, लॉकडाऊन काळात घरात बसून मोबाईलवर चित्रपट पाहताना मुंबईचे आकर्षण निर्माण झाले. त्यातच घरातील लोकांबरोबर घरात बसून असल्याने होत असलेला राग राग यामुळे एकाच इमारतीत…

बूथवर लसीकरण कसं होणार? लस घेण्यासाठी कराव लागेल ऑनलाईन बुकिंग

पुणे ( विवेक गोसावी):  सरकारने ऑर्डर दिलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या एका डोसची किंमत 200 रुपये इतकी आहे. ही जगातील सर्वात किफायतशीर लस असल्याचे म्हटले जात आहे. जगातील अनेक देशांनी फायझर कंपनीच्या कोरोनावरील लसीच्या…

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम! पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती

 सोलापूर, दि.13: सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी…

कोरोनाचे संकट दूर होऊ दे सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री सिद्धरामेश्वरांकडे साकडे

 सोलापूर,दि.13: वर्षभरापासून कोरोनाची जागतिक महामारी सुरू आहे. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा सोलापूरला गतवैभव प्राप्त होऊ दे, असे साकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री सिद्धरामेश्वरांकडे घातले.           आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर…

राष्ट्रमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन महिला जागृत होऊ लागल्या आहेत:- नगरसेविका स्वातीताई मगर.

 शहीद अशोक कामटे संघटनेतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.सांगोला (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जिजाऊसाहेबांनी रयत राज्य आणि राज्य धर्मासाठी  आपले जीवन चंद्रासारखे उगाळले ,मेणबत्तीसारखे जाळले आणि प्रकाशित…

पंढरपूर सिंहगड मध्ये “आय. आय. सी.इनोव्हेशन”कॉन्टेस्ट चे उद्घाटन

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धेत बोलताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यावेळी उपस्थित प्राध्यापक. पंढरपूर: प्रतिनिधी : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या "इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल" च्या  "मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन"च्या 'इनोव्हेशन…