राज्य शासनाचे सुधारित आदेश… घरपोच मद्यविक्रीला परवानगी!
Pandharpur Live Online:कोरोना महामारी नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात दुकानातून मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली असली तरी मद्यविक्रीची दुकाने तसेच बिअर शॉपीतून घरपोच मद्यविक्रीला शासनाने परवानगी दिली आहे.टाळेबंदीच्या काळात दुकानातून मद्यविक्री…
