👁 10 Views

आवताडे-भालके यांच्यात मोठी चुरस : पंढरपूर तालुक्यातून भाजपाची मोठी आघाडी…. 3503 मतांनी समाधान आवताडे विजयी


– दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं


 – तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे

 – 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर

 – 5 फेऱ्या पूर्ण भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.

 – 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 833 मतांनी आघाडीवर. 

 – 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2116 मतांनी आघाडीवर 

 – 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1308 तांनी आघाडीवर. 

 – 13 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1059 मतांनी आघाडीवर 

 -14 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1013मतांनी आघाडीवर 

 – 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1227 मतांची आघाडीवर 

 – 17 व्या फेरी अखेर 755 मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर 

 – 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1,066 मतांनी आघाडीवर 

 – 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 895मतांनी आघाडीवर

 – 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3247मतांनी आघाडीवर 

 – 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3946 मतांनी आघाडीवर 

 – 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर 

 -24 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6356 मतांनी आघाडीवर

 – 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6334 मतांनी आघाडीवर
        30 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5910 मतांनी आघाडीवर

– 34 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर
– 35 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4394 मतांनी आघाडीवर
– 36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4102 मतांनी आघाडीवर
पोस्टल मतमोजणीत आवताडेंना १६७६ तर भालकेंना १४४६ मते ; पोस्टेलमध्ये आवताडेंचे २३० लीड वाढले 
3503 मतांनी समाधान आवताडे विजयी







Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *