पंढरपूर शहर व तालुक्यातील कोविड लसीकरणाबाबत महत्वाचे! जाणुन घ्या, कोविड लसीकरण चालू असलेले सरकारी लसीकरण केंद्र व महत्वाचे संपर्क क्रमांक

Pandharpur Live:सर्व शहर व ग्रामस्थांना कळविण्यात येते की लस उपलब्ध नुसार येणाऱ्या तारखेला कोरोना या रोगाची लस आपल् have inया गावातील खालील *प्राथमिक आरोग्य केंद्रात* व *ग्रामीण रुग्णालयात* ( सरकारी दवाखाना…

लॉकडाऊनची आता गरज आता नाही….त्यामुळे राज्यांनी शक्यतो लॉकडाऊन लागू करू नये! पंतप्रधान नरेंद्र मोदी

 Pandharpur Live Online:कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असला तरी आता त्याविरुद्ध लढण्यासाठी अपेक्षित बुद्धिमत्ता, ज्ञान आणि क्षमताही आपण प्राप्‍त केलेली आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात होती, तशी लॉकडाऊनची गरज आता नाही. त्यामुळे…

Big Breaking : दहावीची परीक्षा रद्द! राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय :बारावीच्या परिक्षा मे अखेर

 Pandharpur Live Online:राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परिक्षा मे महिन्याअखेर घेण्याचा निर्णय घेतला आहे.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून…

‘रेमडेसिवीर’चा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी गजानन गुरव

 पंढरपूर, दि. 20 :-  तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढ मोठ्याप्रमाणात होते आहे.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राशानाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार देण्यात…

श्रीरामनवमी उत्सव आणि महावीर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

 Pandharpur Live : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला…

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर   जिल्ह्यातील 50 टक्के लस द्याव्यात – आमदार परिचारक यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Pandharpur Live:पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून यामुळे या दोन्ही तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसी पैकी…

संपुर्ण महाराष्ट्रात कंटेनमेंट झोनसाठी नवी नियमावली! जाणुन घ्या, ब्रेक दि चेन अंतर्गत सूक्ष्म कंटेनमेंट झोनबाबत सविस्तर माहिती

Pandharpur Live:साथरोग कायदा १८९७, कलम दोन अनुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी अनुसार काही निर्देश जारी करण्यात येत आहेत. हे निर्देश संपूर्ण महाराष्ट्रभर सदर सूचना…

पुणे विभागात एकुण 10  लाख 2 हजार 701 कोरोनाबाधित रूग्ण ; जाणुन घ्या पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याची रूग्णसंख्या

 Pandharpur Live:पुणे विभागातील 8  लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी - विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती पुणे, दि. 19 :  पुणे विभागातील 8 लाख 44  हजार…

ब्रेकिंग: सोलापूर विमानतळावर भीषण आग!

Pandharpur Live Online:सोलापूर विमातनळवार आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. युद्धस्तरावर आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी…

आता कोरोनाबाबत कडक निर्बंध: 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत किंवा चाळ मायक्रो कंटेन्मेंट झोन

 Pandharpur Live Online:राज्य सरकारने कोरोनाबाबत कडक निर्बंध लागू केले असून यापुढे पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱया इमारत किंवा चाळीला मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून संबंधित…