चैत्रीवारी निमित्त पुजारांच्या हस्ते झाली श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा ;मंदिरात द्राक्ष व द्राक्ष वेलींची आकर्षक सजावट

पंढरपूर, दि. 23 : चैत्रीवारी  शुध्द  कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेची नित्यपूजा पुजारांच्या हस्ते करण्यात आली.  यावेळी  मंदीर समितीचे  सह अध्यक्ष…

इथं ओशाळला मृत्यू… मंगळवेढ्यात कोरोनाग्रस्त महिलेने ग्रामीण रुग्णालयाच्या गेट समोर सोडला जीव!

 Pandharpur Live Online :  मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयाच्या गेटसमोरच एका महिला भगिणीचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना आज गुरूवार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजणेच्या सुमारास घडलीय. याबाबत सविस्तर माहिती अशी…

पंढरपूर: ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा -अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या सूचना

 पंढरपूर Live : दि. २२ :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांना  तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णांलयात डेडीकेटेड  कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड…

कोरोना उपाययोजनाबाबत आजपासून पालकमंत्री भरणे यांच्या तालुकास्तरीय बैठका :लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी करणार चर्चा

 Pandharpur Live: सोलापूर, दि. 22 : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत.पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील…

आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन! बाहेर गावाहून आलेल्यांना व्हावं लागणार ‘होम क्वारंटाईन’ ; दोन तासात उरकावं लागणार लग्न! जाणुन घ्या नवीन नियम व अटी!

 Pandharpur Live Online:महाराष्ट्रात ब्रेक दि चेनच्या निर्ब॔धाची कडक अंमलबजावणी होणेसाठी आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत.आज रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच 1 मे…

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती च्या वतीने रूढी व परंपरे नुसार श्रीराम नवमी उत्सव साजरा

 आज बुधवार दि.२१/०४/२०२१ रोजी चैत्र शुध्द ॥ ९ राम नवमी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांचे वतीने रूढी व परंपरे नुसार साजरीPandharpur Live Pandharpur Live

पुणे विभागातील 8 लाख 70 हजार 437  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; पुणे विभागात कोरोना बाधित  10 लाख 31 हजार 411 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव  

      पुणे, दि. 21 : पुणे विभागातील 8 लाख  70 हजार 437 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 31 हजार…

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना ; राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवण्याचे व रुग्णालयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

 मुंबई, दि. 21 :- नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या…

पंढरपूर सिंहगड मध्ये “रिसेंट ट्रेन्स इन इलेक्ट्रिकल व्हेईकल” या विषयावर कार्यशाळा

 पंढरपूर: प्रतिनिधीकोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग  विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने १६ व १७ एप्रिल २०२१ रोजी "रिसेंट ट्रेन्स इन…

विशेष लेख: अवघ्या पाच दिवसांत बांधून पूर्ण झालेला रामसेतू : वानरसेनेच्या श्रीराम भक्तीचा साक्षीदार ; ‘मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण

  ‘मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण. अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावे लागले. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र,…