राज्यातील “पत्रकार” मेडिकल फार्मासिस्ट यांचे सरसकट तातडीने लसीकरण करा ~ डॉ बाबासाहेब देशमुख

 कोळा /वार्ताहरसोलापूर जिल्ह्यात त्याचप्रमाणे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांच्या लसीकरणावरही केंद्र आणि राज्य सरकार भर देत आहेत.पत्रकार वार्ताहर यांना दररोज कोरोणाच्या काळात त्यांना बातम्यासाठी…

पंढरपूरची पोटनिवडणूक ठरली कोरोना संसर्ग वाढविण्यास पोषक… इलेक्शन ड्युटीवरील शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

 पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन:पंढरपूर विधानसभेची झालेली पोटनिवडणूक ही कोरोनाचे संक्रमण वाढवण्यासाठी पोषक ठरली. निवडणुकीनंतर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढलीय. अनेकांना यामुळे प्राण गमवावा लागला. जे या निवडणूक प्रक्रियेत…

चीनमुळं जगावर आणखी एक नवं संकट! चीनने सोडलेलं अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर केंव्हाही कोसळणार

Pandharpur Live Online: जगभर कोरोनाचे संकट निर्माण करून जगाला मरणाच्या दारात नेऊन ठेवणाऱ्या चीनने जगावर आणखी एक संकट निर्माण करून ठेवले आहे. चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March…

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवा -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना ; वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे

 सोलापूर, दि. 7: जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवा. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजने बरोबरच शहरासह ग्रामीण भागात…

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात ; सासू-सासऱ्यांनंतर पती, आई आणि मुलांनाही लागण

 Pandharpur Live : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. याबाबत शिल्पा शेट्टी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.शिल्पा शेट्टी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट…

खते, बियाणे, कीटकनाशके वेळेत मिळण्यासाठी नियोजन करा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

Pandharpur Live : सोलापूर, दि, 7 : जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत असून शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके कमी पडणार नाहीत. गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते वेळेत मिळण्यासाठी योग्य नियोजन…

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं, एम्सचं स्पष्टीकरण

 Pandharpur Live Online:Pandharpur Live Online: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने दिलं आहे.तिहार तुरूंगात शिक्षा भोगत…

धक्कादायक… संचारबंदीमुळे गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाचा पोलिसांवर हल्ला; पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड

Pandharpur Live Online: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच…

उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केली धाराशिव कारखान्याच्या पायलट ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी

 Pandharpur Live: सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे अनेक कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने साखर कारखान्यामध्ये प्रथमच ऑक्सिजनची निर्मिती करणार असल्याने धाराशिव साखर कारखान्यावर उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर…

Solapur Lockdown: सोलापूर शहर व जिल्ह्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून 15 तारखेच्या सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन!

  Pandharpur Live: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या 8 तारखेला रात्री आठ वाजल्यापासून 15 तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व सेवा बंद राहणार आहे, असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर…