मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत ती नेमकी जातात तरी कुठे? जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
Pandharpur Live Online : भारताला लागणारी वैद्यकीय उपकरणे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा यांसारख्या गोष्टी बाहेर देशातून भारताला मिळत आहेत. यावरूनच महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते तसेच मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा…
