कृषी वार्ता: एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ! शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मेपर्यंत अर्ज करावे
Pandharpur Live: शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' सदराखाली शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी…
