बोंबला! हनीमूनच्या रात्री आला नवरदेवाला खोकला; नवरी गेली पळून…

 Pandharpur Live Online : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशभरात भीती निर्माण केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपलं खासगी आयुष्य थांबवलं नाही. कोरोनाची भीती मनात बाळगून…

पंढरपूर तालुक्यात खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारावेत – जिल्हाधिकारी-मिलींद शंभरकर

Pandharpur Live : पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  बाधित रुग्णांना तात्काळ आवश्यक उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाकडून खाजगी हॉस्पिटला कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता…

पंढरपूरमध्ये लसीचा पहिला डोस, दुसरा डोस व वया नुसार लसीकरण केंद्र स्वतंत्र असावेत:-विवेक परदेशी, नगरसेवक

Pandharpur Live ; पंढरपूरमध्ये लसीच्या उपलब्धते नुसार लसीकरणाचे सेंटर स्वतंत्र करण्यात यावे अशी विनंती नगरसेवक विवेक परदेशी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, प्रांत अधिकारी सचीन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत…

जनजागृती साठी सहज हातातुन नेता येणारा स्पीकर सेट नगरसेवक परदेशी यांनी दिला भेट ; कमी श्रमात, कमी खर्चात, जास्तीत जास्त भागात जोमाने राबणार जनजागृती मोहीम

 Pandharpur Live :  कोरोनामुक्त पंढरपूर अभियानासाठी व आरोग्य विषयक जनजागृती साठी सहज हातातुन नेता येणारा आहुजा या नामवंत कंपनीचा  स्पिकर दुसऱ्या वेळी नगरसेवक विवेक परदेशी यांनी खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक…

कोरोना रुग्णांच्या बिलांची होणार दररोज तपासणी ; 6 लेखापरिक्षण पथकांची नियुक्ती – प्रांताधिकारी-सचिन ढोले

पंढरपूर LIVE:   तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी तालुक्यात  शहर व ग्रामीणमध्ये 14  खाजगी रुग्णालयांना प्रशासनाने कोविड हॉस्पिटल चालविण्यास परवानगी दिली…

तरूणीने होणाऱ्या नवऱ्याला लग्नाआधीच पाजलं विष! कारण निघाले धक्कादायक !!

  पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन: कोरोनाच्या संकटकाळात अनेकांची लग्नं खोळंबलेली आहेत तर अनेकजण घाईघाईत बाशिंग बांधून मोकळे होत आहेत. परंतु विदर्भातील यवतमाळमधून लग्नासंदर्भातील एक वेगळीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका…

कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय करावं आणि काय नाही?

  Pandharpur Live Online: Covid-19 Vaccine: 1 मे पासून, 18 वर्षांवरील प्रत्येकजण लसीकरण करण्यास सक्षम असेल. कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता, लोक लस घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लसीचा जास्तीत जास्त…

30 वर्षानंतर ‘गोकुळ’ वर सत्तांतर ; महाडिक गटाला मोठा धक्का! सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व

  Pandharpur Live Online: 'गोकुळ' मध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) मंगळवारी सत्तांतर घडले. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या या मतमोजणीत एकूण २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत विरोधी गटाने हा बदल…

पुन्हा वेगळीच चर्चा… पंढरपूर पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणारे ॲड. नितीन माने यांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा

 Pandharpur Live Online: आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव झाला. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलने…