मोठी बातमी: कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन पुणे शहरातील निर्बंध शिथिल – उपमुख्यमंत्री अजित पवार
_दि. 11 जुन 2021._*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा* *■ पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच निर्णय लागू होईल**■ सोमवारपासून परवानगी देण्याआधी राज्य…
