:पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट्स ;पुणे विभागातील 16 लाख 32 हजार 844 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*
*विभागात कोरोना बाधित 17 लाख 11 हजार 763 -विभागीय आयुक्त सौरभ रावपुणे, दि. 1 : पुणे विभागातील 16 लाख 32 हजार 844 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून…
