👁 8 Views

आमदार क्षितिज दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा येथे रिक्षांचे निर्जंतुकीकरण

 

युवा आमदार क्षितिज दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मातोश्री फाऊंडेशन मार्फत नालासोपारा पश्चिम येथे संपूर्ण रिक्षा निर्जंतुकीकरण करून चालकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले व केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी नालासोपारा पोलीस स्टेशन चे PSI श्री. पाटील, भगवान लोखंडे. राहुल बंडगर, अरुण खांडेकर , बबलू पाल .रिक्षा स्टँड चे अध्यक्ष व नागरिक आदी उपस्थित होते.

    ………………

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    “पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ………………

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *