हर घर तिरंगा उपक्रम म्हणजे देशप्रेमाची आनंदमय व व्यापक संकल्पना – आ. समाधान आवताडे

 हर घर तिरंगा हा देशप्रेमाच्या दृष्टीकोनातून आनंदमय व व्यापक संकल्पना असल्याचे प्रतिपादन पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर…

स्वेरी अभियांत्रिकीच्या ७ विद्यार्थ्यांची ‘ऑटो कॉल इंजिनिअर्स’ या कंपनीत निवड

पंढरपूरः 'ऑटो कॉल इंजिनिअर्स’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक…

UNIQUE CLASSES चा विद्यार्थी हर्षद आयतोडेचे JEE Mains Season 2 या Exam मध्ये घवघवीत यश!

सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंढरपूर येथील UNIQUE CLASSES ने घवघवीत यश मिळवलेय. 12 वी Board परीक्षेनंतर आता JEE Mains मधेही यश JEE Mains Season2 या Exam मध्ये UNIQUE क्लास चा विध्यार्थी…

साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अजनसोंड येथे विधायक कार्यक्रम

 अजनसोंड ता- पंढरपूर येथे साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना 'शैक्षणिक साहित्याचे वितरण' मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

पंढरपूर सिंहगडच्या शुभम जाधवची “थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया” कंपनीत निवड*

 *पंढरपूर सिंहगडच्या शुभम जाधवची "थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया" कंपनीत निवड*"थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया" हि कंपनी साखर कारखाना आणि मशिनरी क्षेञात कार्यरत आहे. याशिवाय सिमेंट प्लांट आणि मशिनरी मध्ये कार्यरत असणारी "थायसेनक्रुप इंडस्ट्रीज…

स्वेरीच्या सलेहा मिरजकर यांची ‘प्रसीवा लिमिटेड’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘प्रसीवा लिमिटेड’या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सलेहा सलीम मिरजकर यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव…

ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारा जेरबंद ; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरट्यास अटक करून त्याच्याकडून सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.दिगंबर अरूण रणसिंग (वय 28, रा. जळगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे…

कर्मयोगी मध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया “मार्गदर्शन केंद्र” सुरू;विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज : श्री.हृषिकेश परिचारक

 अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते…

‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस प्रशासनाच्यावतीने दौड

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्त सर्वच शासकीय कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या…

पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये किरणजी वाटारे यांचे व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रमोद बनसोडेरोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने "रसाहार, फलहार पासून सहज रोगमुक्ती" या विषयावर व्याख्याते किरणजी वाटारे यांचे व्याख्यान दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मध्ये आयोजित…