श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, त्याग करण्यातून माणसे महान बनत असतात -सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे

पंढरपूरः- ‘आज आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत यामागे अनेक स्वातंत्र्यवीरांचा त्याग आहे. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू व इतर अनेक देशभक्तांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे…

श्रीविठ्ठल साखर कारखान्यावर स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त चेअरमन अभिजीत ( आबा ) पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

  पंढरपूर , दि . १५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( ७५ वा ) अंतर्गत 'हर घर झेंडा' हा उपक्रम दि .१३.०८.२२ ते दि . १५.०८.२२ या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील…

स्वातंत्र्यदिन विशेष : सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याची कलाकृती झळकली भारत सरकारच्या पोर्टलवर ; सोलापुरात चित्रीकरण झालेल्या ‘नवभारत’ या शॉर्टफिल्म ला मिळाले विविध पुरस्कार!

Pandharpur Live : पोलीस अधीक्षक कार्याय सोलापूर ग्रामीण कार्यरत असलेले श्री.अभिजित प्रल्हाद अधटराव  लिखित व दिग्दर्शित " नवभारत ..एक चळवळ " हा लघुपटा ची निर्मिती केली असून हा लघुपट भारत…

स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षारंभी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

हिवरे बाजारचे कृषीतज्ञ पद्मश्री पोपटराव पवार करणार विशेष मार्गदर्शनपंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील माळरानावर २४ वर्षांपूर्वी श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. तेंव्हापासून यशाचा वारू चौफेर उधळत असून संस्थेला…

पंढरपूर सिंहगडच्या शिवकुमार देशमुखची “इफको टोकिओ” कंपनीत निवड*

फको टोकिओ" या कंपनीचे जनरल इन्शुरन्स वर्तुळात खुप मोठ नाव आहे. कंपनीच्या धोरणामध्ये निष्पक्षता, विमाकर्ता आणि ग्राहक यांच्यातील पारदर्शकता जोपासली जाते. अशा कार विम्याच्या बाबतीत, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स त्यांच्या…

भीमा नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगावी प्रांताधिकारी गजानन गुरव यांचे आवाहन

प्रतिकात्मक संग्रहित छायाचित्र पंढरपूर, दि. 12 (उमाका): उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.  भीमा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नीरा व भीमा…

गार्डी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील ठाकर ठाकूर समाज वास्तव्यास असून दिनांक ९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.या आदिवासी दिनाचे औचित्य साधत गार्डी ग्रामपंचायतीच्या वतीने…

स्वेरीच्या २ विद्यार्थ्यांची ‘स्कुटस इंडिया’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्कुटस इंडिया’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीतून दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून ‘स्कुटस…

सिंहगडच्या कोमल वांगधरे हिची “ईवायजीडीएस” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*

पंढरपूर: प्रमोद बनसोडेकोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या कुमारी कोमल वागंधरे यांची "ईवायजीडीएस" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची…