दहावीनंतर प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

दहावीनंतर प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढदि.२८ जुलै २०२२ पर्यंत मुदतपंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश…

स्वेरीत दि. २६ जुलै रोजी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन

स्वेरीत दि. २६ जुलै रोजी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजनशिक्षण क्षेत्रातील तज्ञ करणार मार्गदर्शनपंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ…

*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन सन्मानपत्र*

पंढरपूर: प्रमोदराजे बनसोडे एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या आषाढी वारी मध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर तसेच माहिती व मदत पोलीस प्रशासन सोलापूर विभाग यांच्या सोबत…

अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे.

 अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापनअहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. इंदूर: अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन करण्यात…

राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

 मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यातआली आहे.याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब…

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑफिसरचा जागीच मृत्यू

   सोलापूर-पुणे महामार्गावर भादलवाडी गावाच्या हद्दीत कंटेनर व स्विफ्ट कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन कर्मचारी जण गंभीर जखमी…

नाना पटोलेंचा रोमान्स ” इन चेरापुंजी ” चित्रा वाघ म्हणाल्या एकदम ओके कार्यक्रम

Pandharpur Live Online : Viral Video shared by BJP leader Chitra Wagh: महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापल्यानंतर सत्तांतर सुद्धा झालं. त्याच दरम्यान आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट…

OBC Reservation BREAKING : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं , बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश

Pandharpur Live Online : नवी दिल्ली-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश…

Viral Post : चोरी करत होते , डास चावले म्हणून डासांना मारलं . पोलीस वाढीव , डासांची DNA टेस्ट केली !

 Pandharpur Live News : पोलिसांनी चोराला पकडलं हे काय नवीन नाही. पण ते त्याला कशा पद्धतीने पकडतात तो मात्र चर्चेचा विषय असतो. चीनमधली एक घटना खूप व्हायरल (Viral) झालीये.ज्यात चोर चोरी…

Eknath Shinde : रिक्षा – टॅक्सी चालकांसाठी गूड न्यूज , शिंदे सरकारचा मोठा निर्णय

 राज्यात राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी सुरू आहेत. त्यातच आता राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटना कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.शिंदे…