अभाविप व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अभाविप व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्नपंढरपूर- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'विकासार्थ विद्यार्थी' या उपक्रमांतर्गत स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न  झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण…

विठ्ठल साखर कारखान्याचे नुतन चेअरमन अभिजीताबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम; उद्या विठ्ठल साखर कारखान्याच्या कामगारांचे सर्वरोग निदान शिबीर, वृक्षारोपणसह विविध कार्यक्रम

 पंढरपूर /प्रतिनिधीपंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराचे नेते आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त रविवार दि ३१जुलै आणि १ऑगस्ट रोजी कारखाना कार्यस्थळासह विविध भागात स्तुत्य कार्यक्रमाचे…

व्हर्टिकल स्टुडीओ ‘’एक उल्लेखनीय यशस्वी वास्तुकला क्षेत्रातील प्रयोग- प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण*

कोविड-१९  महामारीमध्ये सर्व शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण पद्धतीस मुकलेले होते. त्यामध्ये  वास्तुकला हा  व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी काही अपवाद ठरलेले नाहीत. ५ वर्षे शैक्षणिक कालावधी असलेल्या ह्या अभ्यासक्रमातील २…

*विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम*

 (आज विठ्ठल साखर कारखान्याच्या कामगारांचे सर्वरोग निदान शिबीर)१ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपणसह विविध कार्यक्रम*पंढरपूर /प्रतिनिधी__* पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराचे नेते आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या…

Maharashtra Rains : मुंबईसह , पुणे , सोलापूर आणि परभणीत पावसाची हजेरी , आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

 Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना…

पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची “एमडाॅक्स” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*

 *पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची "एमडाॅक्स" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*पंढरपूर: प्रतिनिधी "एमडाॅक्स" हि एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी संप्रेषण, माध्यम आणि वित्तीय सेवा प्रदाता आणि डिजिटल उपक्रमांसाठी साॅफ्टवेअर सेवांमध्ये तज्ञ आहे.…

पालकांनो ! आजचा दिवस आहे महत्वाचा !! गुरुपुष्यामृतदिनी आपल्या मुलांना द्या, ‘सुवर्णप्राशन’, पंढरपूरमध्ये भोसले चौक व इसबावी या दोन ठिकाणी नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या बालकांसाठी ‘सुवर्णप्राशन’ शिबीराचं आयोजन!!

Pandharpur Live :  आज गुरुवार दि. 28 जुलै 2022 रोजी डॉ. सोनवणे आयुर्वेद क्लिनिक, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व डॉ.सोनवणे…

सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आरक्षण प्रवर्ग ठरविण्यासाठी गुरूवारी बैठक

सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आरक्षण प्रवर्ग ठरविण्यासाठी गुरूवारी बैठकसोलापूर, (जिमाका) : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८(१)(अ) प्रमाणे…

पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला!

 पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला!फुलचिंचोली: (सावता जाधव )धन्य ते अरण!रत्नाची खाण!!जन्मला तो निधान!सावता सागर!प्रेमाचे आगर!! या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे.कामातच…

*पंढरपूर रोटरी क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपण*

 *पंढरपूर रोटरी क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपण*पंढरपूर: प्रतिनिधी रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ रोजी…