धक्कादायक;प्रेमात झाला धोका, ट्रेनवर चढून ओव्हरहेड वायर धरली
प्रेमभंगातून एका तरुणाने पुणे रेल्वे स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न केला.तरुणाने रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफार्म क्रमांक एकवर उभ्या असलेल्या गोरखपुर एक्सप्रेस वर चढून रेल्वेची ओव्हरहेड वायर पकडली. यामध्ये स्फोट होऊन तरुण गंभीर…
