शिकारीला निघालेल्या वाघाची माकडाने अशी केली फजिती

 अनेकदा आपण सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ पाहिले आहेत. कधी सिंह तर कधी चित्ता, तर कधी वाघ, आणि कधी कधी माकडाने केलेली फजेती.रोज सोशल मीडियावर हजारो लाखों व्हिडीओ…

बापानेच घेतला पोटच्या मुलीचा जीव, ५ दिवसानंतर नदीत सापडला मृतदेह

 याविषयी प्राथमिक माहिती देताना, अटकरे म्हणाले की युवराज सोळुंके यांनी 27सप्टेंबर रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांची मुलगी अपेक्षा ही बेपत्ता आहे. पोलिसांच्या तपासामध्ये कळाले की, युवराज…

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

पंढरपूर: प्रतिनिधीकोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात रविवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी यांची जयंती…

सिंहगडच्या आरती शेळके ३ मल्टिनॅशनल कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी आरती राजकुमार शेळके हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी…

बापरे; २५ व्या वर्षी महिलेची तब्बल २२ मुले तरी हवीत आणखी ८३ मुले ,पाहा कसं काय झालं शक्य?

 मुंबई : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी 2 चाइल्ड पॉलिसी म्हणजेच फक्त दोन मुलांचे धोरण विचारात घेतले जात आहे. महागाईच्या युगात आता कोणालाही 2 पेक्षा जास्त मुले जन्माला घालायची इच्छा नसेल.लोक आता लहान…

धक्कादायक; इलेक्ट्रिक बाईकमधील बॅटरीच्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

 मुंबई : वसई पूर्व भागातील रामदास नगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करत असताना अचानक स्फोट झाला, त्यामुळे घराला आग लागली.दरम्यान त्या आगीत भाजल्याने सात…

घराला आग; आगीत आईसह दोन मुली होरपळल्या

 डोंबिवली - डोंबिवलीतील भोपर गावात शनिवारी पहाटे एका घराला अचानक आग लागली.घरातील पाटील कुटुंब झोपेत असताना आगीने घराला पूर्ण वेढले होते. प्रल्हाद पाटील यांनी आगीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढले मात्र…

आयफोन घेऊन न दिल्याने विद्यार्थीनिने घेतला गळफास

 नागपूर : आई-वडिलांनी आयफोन घेऊन न दिल्यामुळे रागाच्या भरात १८ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ४.३० ते ४.४५ वाजताच्या सुमारास…

धक्कादायक; शांतता हवी म्हणत मॉडेलची आत्महत्या

 मुंबई : बेरोजगारीमुळे निराशेच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या मॉडेलने अखेरीस मृत्यूला कवटाळल्याची घटना शुक्रवारी वर्सोवा येथे उघडकीस आली.केलेल्या मॉडेलचे नाव आकांक्षा मोहन (वय ३०) असे आहे.तिच्या मृतदेहानजीक पोलिसांना चिठ्ठी आढळून आली असून,…

सोलापूर; बियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ

 सोलापूर : बियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिल्पा आनंद मड्डी (रा. प्रियदर्शन नगर, जुने विडी घरकुल) यांनी पोलिसांत फिर्याद…