पंढरपूर उपनगर येथे मेघा कॅम्प आरोग्य शिबीर संपन्न

आज दिनांक ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे आणि EQUITAS DEVELOPMENT INITIATIVES TRUST यांच्या संयुक्त विद्यमाने  शिवसेना संपर्क कार्यालय, जुना कराड नाका, गाताडे प्लॉट, पंढरपूर  येथे…

महिलेच्या हत्येमुळे तीन मुले पोरकी …! दोन वर्षात पितृछत्रा पाठोपाठ मातृछत्रही हरपले

 कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील श्रीमती कविता प्रमोद जाधव या विधवा महिलेचा रविवारी कसबा बावडा येथे अमानुष खून झाला. या वृत्ताने कसबा तारळे तसेच जवळच तिचे माहेर असलेल्या खिंडी व्हरवडे…

मोठी दुर्घटना …. दुर्गापूजा मंडपाला भीषण आग …६४ जण होरपळले

 उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. दुर्गापूजा मंडपात भीषण आग लागली. यामध्ये एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला तर 64 जण जाळले आहे.यातील गंभीर भाजलेल्या…

सोलापूर- तुळजापूर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात ; देवदर्शन घेऊन परत निघालेले दोन युवक जागीच ठार

 सोलापूर : देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने येत असताना मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.2) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.शनिवारी सायंकाळच्या सुमारास एसटीने मोटरसायकलला…

आमिरच्या घरी लग्नाचे वारे, उतावळेपणात लेकीन काय केलं

 मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरेल डेट करत आहे.हे कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे…

पातूर ,बार्शी टाकळीतील पीक नुकसानीसाठी मिळाले १० कोटी १५ हजार ३५१

 अकोला : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रस्ताव शासनाकडे दिला होता.या दोन तालुक्यांतील १५ हजार ३५१…

सोलापूर; शेजारच्याकडून वीज कनेक्शन घेणे पडले महागात

 सोलापूर : येथील हनुमान नगरातील शिकलकर वस्तीत राहणाऱ्या बरबलसिंग लाखनसिंग दुधनी याच्याकडे विजेचे थकीत बिल असल्याने महावितरणकडून त्याचे कनेक्शन कायमचे बंद केले होते.तरीपण, त्याने शेजारच्याकडून वायर टाकून वीज घेतली. त्यामुळे महावितरणचे…

पाण्यातील मगरीपासून सुटका, बाहेर येताच समोर भयानक बिबट्या बिचाऱ्या हरणासोबत काय झालं ते एकदा पहाच

 जंगल म्हटलं की शिकार ही आलीच. जंगलातील प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार कशी करता येईल यावर टपून बसलेले असतात. सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील खतरनाक प्राण्यांपैकी एक आहेत.त्यांच्या तावडीत…

समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे 3 लकी ड्रॉ द्वारे बक्षिसांची लयलूट! प्रथम बक्षिस मोटर सायकल, द्वितीय बक्षिस वॉटर सोलर, तृतीय बक्षिस आटा चक्की

 आज समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे 3 लकी ड्रॉ घेण्यात आलेसदर लकी ड्रॉ हा प्रत्येक 10 ट्रॅक्टर विक्री वरती घेण्यात आला.यामध्ये  प्रथम बक्षिस मोटर सायकल, द्वितीय बक्षिस वॉटर सोलर, तृतीय बक्षिस…

गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून त्या, महिलेचा खून मांत्रिकास अटक

 कोल्हापूर : बालिंगा ते शिरोली दुमाला रोडवरील पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शेतात आरती आनंद सामंत (वय ४५ रा.शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या महिलेचा खून हा गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून जोगेवाडीच्या…