मंगळवेढा; प्रलंबित पंढरपूर- विजापूर रेल्वे मार्गाचा प्रश्न संसदेत मांडणार खा. सुळे

 मंगळवेढा : संतनगरी मंगळवेढ्यात भाविकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर- विजयपूर या रेल्वेमार्गाच्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवेढ्यात माजी नगराध्यक्षा अरुणा…

बार्शी; भयंकर! ज्या विहिरीत पहिल्या पत्नीनं दोन चिमुकल्यांसह जीवनं संपवलं, त्याच विहिरीत दुसऱ्या पत्नीनंही दोन बाळासह जीव दिला

 बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात एका महिलेने आपल्या चिमुरड्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीय.काल दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे याच विहिरीत पहिल्या पत्नीने देखील दोन मुलींनी…

गांजाच्या शेतात छापेमारी करत ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; पोलिसांची धडक कारवाई

 दहिवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पहिल्याच बाॅलवर षटकार मारला आहे. दोन नंबर वाल्यांच्या विरोधात धमाकेदार कारवाई करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.मक्याच्या शेतात अवैध अशा…

बचत गटाच्या नावाखाली महिलांना 36 लाखांचा गंडा; पितापुत्राला अटक

 बचत गटाच्या नावाखाली महिलांना 36 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार डिसेंबर 2021 रोजी घडला होता. यामधील आरोपी पिता पुत्राला तब्बल ९ महिन्यांनंतर बेड्या ठोकण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले…

सिंहगडच्या १० विद्यार्थ्यांची “अँटॉस सिंटेल” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील १०  विद्यार्थ्यांची "अँटॉस सिंटेल" कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी…

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 07 ते 10 ऑक्टोबर पर्यंत वाहतूक मार्गात बदल

सोलापूर,दि.30 (जिमाका):-श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि. 26 सप्टेंबर 2022 ते दि. 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरा होत आहे. दि.09 ऑक्टोबर 2022 रोजी कोजागिरी पौर्णिमा आणि दि. 10 ऑक्टोबर 2022…

लाखोंची संपत्ती सोडून या अभिनेत्रीने घेतला सण्यांस; कृष्ण भक्तीत झाली तल्लीन

 चित्रपटापासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ग्लॅमरला रामराम करून स्वत:साठी एक वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग संन्यास आणि अध्यात्माचा मार्ग आहे. अशा स्टार्सच्या यादीत आता आणखी एक…

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

पंढरपूर, ( दि.30):- राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.यावेळी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून…

आईचा लेकरासाठी देशी जुगाड ; तुमच्या कारमध्येही हे सुख मिळणार नाही

 माणसाची गरज ही संशोधनाची जननी असते, हे इतिहासापासून शिकायला मिळतं. सोशल मीडियाच्या जन्मापासून अनेक वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळतात.काही व्हिडीओ मनात घर देखील करून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर…

मॉडेल, अभिनेत्री, डान्सर अन् इंजिनिअर ; तरीही संपवावं वाटलं आयुष्य

 मुंबईतील अंधेरी परिसरात खळबळजनक घटना घडली.एका हॉटेलच्या रुममध्ये आकांश मोहन या 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या केली. पंख्याला गळफास घेत या मॉडेलने तिचं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. "आपल्या मृत्यूला…