२.४ कोटींचा गांजा जप्त
आसाम-त्रिपुरा सीमेवर कोट्यवधी रुपयांची गांजाची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी करीमगंज जिल्ह्यातील चुराबारी चेकपोस्टवर तस्करीच्या वेळी हा पदार्थ जप्त केला.गुवाहाटी: आसाम-त्रिपुरा सीमेवरून आसाम पोलिसांनी 2.4 कोटी रुपयांच्या…
