सोलापूर; जीपसह १२०० लिटर हातभट्टी दारू जप्त

 सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता मुळेगाव तांडा- सोलापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून बाराशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक होत असताना पकडली असून या गुन्ह्यात…

उधारीच्या पैशावरून झाला वाद , सेवानिवृत्त पोलिसाला फावड्याने चिरून काढले

 मेरठ जिल्ह्यात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास मेरठमध्ये गौतम बुद्ध नगर येथील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या  करण्यात आली. या हत्येनंतर जिल्ह्यात रात्री उशिरा खळबळ उडाली. सेवानिवृत्त दरोगाच्या मेहुणीच्या मुलाने दारू पार्टीत…

दारू उधार न देणाऱ्या बार चालकांच्या खुनाचा प्रयत्न

 पुणे - दारू उधान न दिल्यावरून सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी बार चालकावर कोयत्याने हल्लाकरत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नर्हे परिसरात घडली. तर, कोयते हवेत फिरवून दहशत…

सेल्फीच्या नादात एकाच कुटुंबातील चौघी पाण्यात पडल्या , दोघींचा दुर्दैवी मृत्यु

 सध्या सेल्फी काढण्याचं वेड लहानांपासून मोठ्यानं लागलं आहे. सध्या कुठेही गेल्यावर तरुण तरुणी सेल्फी काढतातच. मग ते पिकनिकस्पॉट असो किंवा इतर कुठे ही असो. सेल्फीच्या नादात अनेकांना आपल्या जीवाला मुकावे…

सोलापूर; हरणा नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहुन

 सोलापूर : यंदा पाऊस थांबायचं नाव घेईना. अशात हरणा नदीमधील दुर्घटनाही थांबेनात. मुस्ती परिसरातील हरणा नदीच्या पुराने दुसरा बळी घेतला आहे. हरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याच्या…

मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं

 गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातील अनेक घटना तर अशाही असतात, ज्यात अतिशय क्षुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या केली जाते.अशीच एक हादरवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. यात चोरीच्या उद्देशाने…

लगीन घटिकाजवळ आलेल्या तरुणीने संपवली जीवनयात्रा

 तालुक्यातील अंजाळे गावातील लग्न घटिकाजवळ आलेल्या तरूणीने आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे.तरूणीने अचानक आत्महत्याचे पाऊल उचलल्याने गावात शोककळा पसरली असून , याबाबत यावल पोलीस…

इंदापूर- बारामती रस्त्यावर ५५ लाख रुपयांचा गांजा शासानाधिन

 इंदापूर-बारामती रस्त्यावर सोलापूरहून बारामतीकडे विक्रीसाठी नेत असलेला २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा ५४ लाख ५५ सहस्र रुपयांचा गांजा, तसेच ३ चारचाकी गाड्या असा एकूण ८० लाख ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात…

उमदी- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातात दोघेजण ठार

 उमदी (ता.जत) पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उमदी – पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण ठार झाले.घटना शनिवारी (दि.१५) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची…

मंगळवेढा; महिलेचा विनयभंग , सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

 मंगळवेढा चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्दीतील शांतीनगरमध्ये एका 65 वर्षीय महिलेच्या घरी येवून तुझा कोणता फिल्टर नीट करावयाचा आहे, दाखव, नीट करतोअसे म्हणून घरामध्ये येवून साडीचा पदर ओढून अंगास झोंबाझोंबी करून सदर…