कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज
मुख्याधिकारी- अरविंद माळी स्वच्छतेसाठी 1348 कर्मचाऱ्यांची नियुक्तीपंढरपूर दि.31:- कार्तिक शुद्ध एकादशी 04 नोव्हेंबर 2022 रोजी होणार असून, कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात…
