काळ आला तिला घेऊन गेला ! बसखालीच

 सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांना सुन्न केले आहे. त्यामध्ये एका महिलेचा अपघात होऊन मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन संताप व्यक्त…

मंगळवेढा: आधी नुकसानभरपाईच्या कारणावरून पिता – पुत्रास बेदम मारहाण

 सांगोला तालुक्यातील चोपडी येथील पिता पुत्रास मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे ७ जणांनी मारहाण करून नुकसान भरपाईपोटी४० हजार रुपये गुगल पे वरती पाठविण्यास भाग पाडल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी…

प्रियकर ब्रेकअप करत नव्हता, प्रेयसीने अखेर विष दिलं…

 तिरुअनंतपुरममध्ये एका मुलीने तिच्या प्रियकराला तिच्याशी संबंध तोडायचे नव्हते म्हणून विष पाजले. ८ तासांच्या चौकशीनंतर मुलीने आपला गुन्हा कबूल केला आहे.खरं तर, २३ वर्षीय रेडिओलॉजीचा विद्यार्थी शेरॉन राजचा २५ ऑक्टोबर…

बीअरचा नादखुळा, माकडाला लागलं दारूचं व्यसन

 दारूच्या व्यसनापोटी माणूस माकडासारखा विचित्र वागू लागल्याचे आपणही पाहिले असेल. पण हा दारूचा नाद प्राण्यांनाही सोडत नाही बरं! अलीकडेच सोशल मीडियावर एका दारुड्या माकडाचा व्हिडीओ शेअर झाला होता, अवघ्या काहीच तासात…

पंचवीस तोळे सोने बळकावण्यासाठी मित्राचा खून

 मित्राच्या अंगावर असलेले २५ तोळे सोने बळकावण्यासाठी बिबवेवाडीमधील वास्तुशास्त्र सल्लागाराच्याच मित्राने अपहरण करून खून केला. त्यानंतर मृतदेह नीरा नदीत फेकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.बिबवेवाडी पोलिसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराच्या मित्रासह साथीदाराला…

BIGBREAKING : सांगोला मिरज मार्गावर वाहनाच्या धडकेत 6 वारकऱ्यांचा मृत्यू…पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाहनाची धडक

  सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सहा वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस…

राष्ट्र उभारणीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्वपूर्ण- डाॅ. कैलाश करांडे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

पंढरपूर: प्रतिनिधीवल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी…

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी , मग पतीचा काटा काढत मृतदेह लपवला ; पण

 दिराच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने दीर आणि चुलत सासऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने महिलेने काढला आणि तब्बल दीड वर्षे मृतदेह…

मोरबी पुल पडला की पाडला ? 35 सेकंदाचा पहिला व्हिडिओ व्हायरल

 गुजरातच्या एक हँगिग पूल  तुटून मोठी दुर्घटना घडली आहे.दुर्घटनेत एकूण 142 लोक दगावले आहेत. पुलावर शेकडो लोक होते. प्रमाणापेक्षा अधिक लोक पुलावर  आल्याने हा 142 वर्ष जुना पूल कोसळला आणि…

कार्तिक यात्रेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम   3 हजार 524 पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड, एक एसआरपीएफ तुकडी, 6 वॉच टॉवर पंढरपूर दि.31:- कार्तिक शुद्ध एकादशी 04 नोव्हेंबर 2022 रोजी असून, या कार्तिकी यात्रा…