पंढरपूर सिंहगड मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रोहन देशमुखची ३ साॅफ्टवेअर कंपनी निवड
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेले कुमार रोहन संपत देशमुख यांची ३ साॅफ्टवेअर कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती…
