बस अडवून भर रस्त्यातवर चालक आणि दुचाकीस्वार तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
पुण्यात वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहे. अशातच एका पीएमपीएल बसचालक आणि दुचाकीस्वार दोन तरुणांमध्ये भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहेघटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या…
