लव्ह मॅरेज करूनही मन नाही भरल , दुसरीवर आला जीव
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने बलात्कार, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या यासंबंधीच्या घटना घडत आहे.यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केल्यानंतरही दुसऱ्या तरुणीवर जीव…
