दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन बहिणांना अटक, सोन, मोबाईल, फोन्स आणि रोकड जप्त
दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन बहिणांना अटक करण्यात आली आहे. 12 च्या टीमने चोरी प्रकरणी तीन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे.तिन्ही बहिणींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.…
